ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 02, 2026 02:39 PM
डीवायएसपी सुनील साळुंखे यांच्याकडे तपासमुक्तागिरी वृत्तसेवा वाई:पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून खेळ करणाऱ्या डोंबारी समाजाच्या एका १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना वाई येथील प्रसिद्ध गणपती घाट परिसरामध्ये घडली आहे. दिनांक १ जून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 25, 2026 03:05 PM
कराड ः कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळसण (पाचुपतेवाडी) येथे एम डी ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी सुरू असल्याच्या संशयावरून जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सहभाग Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 06, 2025 08:53 PM
मुंबई: मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली आहे. या मोहिमेत १४.४३ लाख अनधिकृत प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 06, 2025 01:01 AM
मुंबई (प्रतिनिधी): रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या लांबच्या सुट्ट्यांसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई आणि पुणे येथून नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव यांसारख्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 05, 2025 10:47 PM
मुंबई: मध्य रेल्वेने आपल्या १३ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि सतर्कतेबद्दल 'महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार' (सेफ्टी अवॉर्ड) देऊन सन्मानित केले आहे. महाव्यवस्थापक श्री. धरम वीर मीना यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2025 06:43 PM
मुंबई – मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील जनसंपर्क विभागाच्या प्र. प. क्र. २०२५/०८/३ आवृत्तीनुसार, आर्थिक वर्ष २०२५‑२६ (एप्रिल ते जुलै २०२५) या कालावधीत सर्वाधिक माललोडिंगची नोंद करण्यात आली आहे. या कालावधीत विभागाने ७.४३ दशलक्ष टन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2025 06:52 PM
ठाणे: अंमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३ किलो ३९० ग्रॅम वजनाचा ‘चरस’ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2025 02:10 PM
भिवंडी – नारपोली पोलीस ठाण्याच्या पथकाने भिवंडी परिसरातील घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये गुंतलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या आरोपीकडून तब्बल ९ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला असून पोलिसांनी १८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख मिळून एकूण ६८ हजार रुपये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2025 01:32 PM
ठाणे शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई करताना अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईत आरोपीला गजाआड केले. ३० जुलै २०२५ रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे साकेत कॉम्प्लेक्स रोड, ठाणे येथे पोलिसांनी कारवाई करून जबीर इलियस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 31, 2025 10:56 PM
भिवंडी – कोरेक्ससारख्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या टोळीवर भिवंडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ३० जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुलजार नगर, भिवंडी येथील एका गोडाऊनमध्ये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 1 m 14 hrs 39 min 52 sec ago
ठाणे, वागळे इस्टेट : रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाणारे आणि मानवी शरीरास अपायकारक असलेल्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या औषधाची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव मंगेश सदानंद परब (३२ वर्षे, व्यवसाय – जिम ट्रेनर, रा. वागळे इस्टेट) Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 27, 2025 10:28 AM
ठाणे शहरातील उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मोबाईल चोरी प्रकरणांवर लगाम लावत ठाणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०५ हरवलेले मोबाईल परत मिळवले आहेत. ठाणे, कळवा, कोपरी, वागळे इस्टेट व पाचपाखाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात हरवलेले मोबाईल शोधून संबंधित Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 20, 2025 09:08 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा सातारा,दि.20: सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा येणार्या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 22, 2025 12:33 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा सातारा,दि.21: सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता उडून देणार असल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्रालराला प्राप्त झाल्राने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट होऊन जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2023 04:13 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः सातारा जिल्ह्यासह इतर राज्यात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी 1993 पासून कार्यरत असणारे ॲड. भरत पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवदी निवड झाली आहे. गेली तीस वर्षे सामान्य कार्यकर्ता ते विविध राज्यांच्या विधानसभेचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 02, 2022 08:05 AM
मालखेड ता.कराड येथे श्री गुरूदेव दत्त जयंती निमित्त श्री. गुरुचरित्र ग्रंथांचे वाचन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालखेड येथील श्री गुरूदेव दत्त मंदिरामध्ये श्री. गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 05, 2022 08:54 AM
नागठाणे : दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावर कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने भीषण हल्ला केला.या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले.तर पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली.मंगळवारी रात्री उशिरा ही Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 01:27 PM
दहिवडी : सातारा - पंढरपुर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दि.२ रोजी दुचाकी व स्विप्ट कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक चिमुरडा मात्र आश्चर्यकारकरित्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 24, 2021 05:25 PM
कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवलेला ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली . रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झालेल्या ३.९ रिश्टर स्केलच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 13, 2021 08:05 AM
सातारा - सातारारोड ,ता.कोरेगाव येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या गणेश फरसाण कंपनीला आज पहाटे अचानक लाग लागली .हि लागलेली आग इतकी भयानक होती कि संपूर्ण कंपनीच व सर्व साहित्य जळून खाक झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि सातारारोड येथील यशवंत औद्योगिक वसाहती Read More..