Jul 22, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / SOCIAL
 स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 15, 2023 04:18 PM

कराड : उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा Read More..

WhatsApp
'श्रीनिवास’ देवनागरी फॉन्टची निर्मिती
'श्रीनिवास’ देवनागरी फॉन्टची निर्मिती

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 12:23 PM

      वळणदार, सुंदर व आकर्षक अक्षराच्या मराठी देवनागरी लिपीतील नवीन ‘श्रीनिवास’ फॉन्टची निर्मिती करण्यात आली आहे. संगणक शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर सनबीम संस्थेने खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला असून हस्ताक्षरावरून बनवलेल्या या Read More..

WhatsApp
“महाराष्ट्राची सुटका झाली” भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, “… तर चौकशी झाली पाहीजे”
“महाराष्ट्राची सुटका झाली” भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, “… तर चौकशी झाली पाहीजे”

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 07:41 AM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षाचे नेते आनंद व्यक्त करत आहेत. राज्यात राज्यपालांच्या जाण्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार Read More..

WhatsApp
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; रमेश बैस नवे राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; रमेश बैस नवे राज्यपाल

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 05:23 AM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता Read More..

WhatsApp
पाटणमध्ये उरुसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर
पाटणमध्ये उरुसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 10, 2023 02:52 PM

खानखा हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदानवाज गेसूदराज व संजीवन हाँस्पिटल, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण (रामापूर) याठिकाणी आज भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. पुनेवाले चिश्ती हाऊस, सातारा जि बँक च्या मागे हे शिबीर होणार आहे. पाटण सह परिसरातील नागरिकांनी या आरोग्य Read More..

WhatsApp
कराड लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे आर्थीक व्यवहारास व धोरणात्मक निर्णय घेण्यास सह धर्मादाय आयुक्तांचे मनाई आदेश
कराड लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे आर्थीक व्यवहारास व धोरणात्मक निर्णय घेण्यास सह धर्मादाय आयुक्तांचे मनाई आदेश

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 05, 2023 03:15 PM

कराड लायन्स चॅरिटेबल ट्रस्टची २००२ साली स्थापना झालेली असून माजी नगरसेवक अॅड. सतीश पाटील व इतरांनी पुढाकार घेऊन कराड नगरपरिषदेचे शाळेचे इमारतीत या ट्रस्टचे कै. आर. के. लाहोटी लायन्स आय हॉस्पीटल उभे केले व सन २०१७ अखेर हे हॉस्पीटल उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेले. या Read More..

WhatsApp
मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा दरीत पडून मृत्यू
मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा दरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 31, 2023 03:46 PM

वीट भट्टीच्या व्यवहारातून पैसे मागताना एकाचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कारमध्येच मृत्यू झाल्याने घाबरलेल्या दोघांनी तो मृतदेह कोकणातील आंबोली (जि. सिंधुदुर्ग) घाटाच्या दरीत टाकण्यास नेला. दरीत मृतदेह टाकणार्‍यापैकी एकाचा दरीच्या कट्टट्यावरून Read More..

WhatsApp
अक्षरांचा जादूगर पुरस्काराने राहुल पुरोहित सन्मानित
अक्षरांचा जादूगर पुरस्काराने राहुल पुरोहित सन्मानित

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 31, 2023 09:25 AM

कराड : कराड शहराबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांना अक्षरसंस्काराचे धडे  देणारे अक्षर संस्कार इन्स्टिट्यूटचे राहुल पुरोहित यांचा अक्षरांचा जादूगर या पुरस्काराने सन्मान झाला. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यात्म गुरु इंद्रजीत देशमुख यांच्या Read More..

WhatsApp
कराड दक्षिणमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. अतुल भोसले
कराड दक्षिणमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. अतुल भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 23, 2023 11:48 AM

कराड, : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांच्या शालेय परीक्षेपूर्वी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमांतर्गत कराड दक्षिणमधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजता विविध केंद्रांवर चित्रकला स्पर्धा आयोजित Read More..

WhatsApp
कराडनजीक महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर
कराडनजीक महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 19, 2023 03:29 PM

महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार Read More..

WhatsApp
शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद
शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 03:09 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा पुणे : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची Read More..

WhatsApp
कराड  : शैक्षणिक पंढरीत दहा हजार विद्यार्थ्यांची महारॅली
कराड : शैक्षणिक पंढरीत दहा हजार विद्यार्थ्यांची महारॅली

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 08:54 AM

पुण्यानंतर विद्येचे दुसरे माहेरघर असणाऱ्या कराडच्या शिक्षण मंडळ या संस्थेला व टिळक हायस्कूलला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आज महाप्रभात फेरीच्या आयोजनाने करण्यात आला. या रॅलीत सुमारे विविध शाखांमधील सुमारे दहा हजार Read More..

WhatsApp
ब्रेक फेल होऊन 300 फूट दरीत गाडी कोसळली; 40 मजूर प्रवासी जखमी
ब्रेक फेल होऊन 300 फूट दरीत गाडी कोसळली; 40 मजूर प्रवासी जखमी

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 08:31 AM

दरे तांब ता. महाबळेश्वर येथे काम करण्यासाठी पुणे चाकण येथून 40 प्रवासी प्रवास करत होते. रस्त्याच्या कामासाठी एकूण 40 प्रवासी होते. शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:00 वाजता प्रवास चालू होता. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने (वय 23) Read More..

WhatsApp
अमित देशमुखांनी नाकारली भाजप प्रवेशाची ऑफर
अमित देशमुखांनी नाकारली भाजप प्रवेशाची ऑफर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 05:41 AM

विटा, : सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र माजी मंत्री , आमदार अमित देशमुख यांना‌ भाजप मध्ये प्रवेश करण्याची आॅफर दिली. मात्र राजकारणात कसलेल्या लातूरच्या अमित देशमुखांनी आॅफर नम्रपणे नाकारली. खासदार संजय पाटील Read More..

WhatsApp
जयवंत शुगर्सची डिस्टीलरी ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट
जयवंत शुगर्सची डिस्टीलरी ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 05:36 AM

कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२१-२२ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार Read More..

WhatsApp
सातारा जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या
सातारा जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 11, 2023 06:09 PM

सातारा जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केले. सदरच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत करण्यात आलेल्या असून यामध्ये सर्व २२ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस Read More..

WhatsApp
'कराड अर्बन' राज्याच्या सहकार क्षेत्रातील शिखर संस्था : माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील
'कराड अर्बन' राज्याच्या सहकार क्षेत्रातील शिखर संस्था : माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 11, 2023 09:21 AM

कराड अर्बन सेवक प्रशिक्षण केंद्राने सहकार व आर्थिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करून आपल्यासोबतच्या सर्व सहकारी पतसंस्था व बँकाना प्रशिक्षण देण्याचे काम नेहमीच केलेले आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी कराड अर्बन सेवक प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र Read More..

WhatsApp
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2022 02:39 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा  2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत Read More..

WhatsApp
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक : आई हिराबेन मोदी यांचे निधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक : आई हिराबेन मोदी यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2022 02:34 AM

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्‍यांना आजारी पडल्‍याने त्‍यांना अहमदाबाद येथील सुपर स्‍पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्‍यान त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे वृत्‍त आले होते. Read More..

WhatsApp