Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / SOCIAL
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2022 02:39 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा  2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत Read More..

WhatsApp
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक : आई हिराबेन मोदी यांचे निधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक : आई हिराबेन मोदी यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2022 02:34 AM

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्‍यांना आजारी पडल्‍याने त्‍यांना अहमदाबाद येथील सुपर स्‍पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्‍यान त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे वृत्‍त आले होते. Read More..

WhatsApp
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळे तीन दिवसांसाठी बंद
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळे तीन दिवसांसाठी बंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 27, 2022 11:32 AM

कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौसी पर्यटकाची नेहमीच रेलचेल असते. मात्र 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस. पी. Read More..

WhatsApp
अध्यात्माने जीवन आनंदी जगण्याचा मार्ग सुकर :  माजी प्राचार्य शेवाळे
अध्यात्माने जीवन आनंदी जगण्याचा मार्ग सुकर :  माजी प्राचार्य शेवाळे

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 25, 2022 02:39 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 25 : अधात्म म्हणजे संपूर्ण ब्रम्हाडांचं ज्ञान...ज्ञान म्हणजे प्रकाश...या प्रकाशाने जीवन हे उजळून जाते. स्वयंप्रकाशित होते.. जीवन जगण्याच्या मार्गातील अंधार दूर होतो. अध्यात्माने जीवन आनंद जगण्याचा मार्ग सुकर होते, असे प्रतिपादन माजी Read More..

WhatsApp
पत्रकार अक्षय मस्के यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर
पत्रकार अक्षय मस्के यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 24, 2022 10:13 AM

कराड : - येथील वृत्तपत्र छायाचित्रकार अक्षय उर्फ युवराज संभाजी मस्के यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा 'प्रेरणा पुरस्कार २०२२' जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे २७ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या १७ Read More..

WhatsApp
बिबट्या व बछड्यांची भेट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
बिबट्या व बछड्यांची भेट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 22, 2022 05:34 AM

कराड तालुक्यातील विंग येथील तानाजी खबाले यांच्या शेतामध्ये दिनांक वीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले मिळून आली याबाबत तात्काळ वनविभागाशी संपर्क केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने घटनास्थळी जाऊन तिन्ही Read More..

WhatsApp
कराडला ‘यशवंत महोत्सव’ २४, २५ व २६ डिसेंबरला
कराडला ‘यशवंत महोत्सव’ २४, २५ व २६ डिसेंबरला

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 11 m 9 hrs 21 min 28 sec ago

यशवंत बँक आयोजित करीत असलेला सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित असणारा व कराडची विशेष ओळख असणारा ‘यशवंत महोत्सव’ दिनांक २४, २५ व २६ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे. भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक हे यावर्षी Read More..

WhatsApp
 कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व
कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 11 m 1 d 3 hrs 10 min 2 sec ago

: अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच सर्वाधिक सदस्यपदीदेखील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांचे Read More..

WhatsApp
शरद पवार यांचे ‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवेंनी साकारले पोट्रेट
शरद पवार यांचे ‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवेंनी साकारले पोट्रेट

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 12, 2022 06:21 AM

तळमावले : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखे पोट्रेट तयार केले आहे. या पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. खा.पवार यांना चित्रातून पण Read More..

WhatsApp
खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार
खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 11, 2022 11:04 AM

कराड ः विजय दिवस समारोह समितीतर्ळे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ Read More..

WhatsApp
युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून
युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 27, 2022 08:34 AM

कराड :  युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जुळेवाडी ता. कराड येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली असून संशयित फरार आहे. याबाबत खून झालेल्या युवकाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. राजवर्धन महादेव पाटील (वय 24 रा. जुळेवाडी ता. Read More..

WhatsApp
अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 26, 2022 09:29 AM

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. Read More..

WhatsApp
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवा : डॉ. सुरभी भोसले
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवा : डॉ. सुरभी भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 26, 2022 08:51 AM

कराड, : भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. आता आपण ग्रामपंचायत निवडणूक ते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी Read More..

WhatsApp
चालकाचा ब्लड प्रेशर लो झाल्याने उसाचा ट्रॅक्टर पलटी
चालकाचा ब्लड प्रेशर लो झाल्याने उसाचा ट्रॅक्टर पलटी

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2022 02:25 PM

ट्रॅक्टर चालकाचा ब्लडप्रेशर झाला लो आणि ट्रॅक्टर वरला सुटला ताबा उसाने भरलेला ट्रॅक्टर हायवे वरून खाली येऊन नाल्यात पलटी.. सर्विस रस्त्यावर नुसता ऊसच ऊस मलकापूर कराड येथील घटना. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड Read More..

WhatsApp
धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत : प्रवीण काकडे
धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत : प्रवीण काकडे

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2022 05:04 AM

धनगर समाज व इतर जाती जमातीतील मागासवर्गीयाची जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत अशी मागणी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे .एकेकाळी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवणेसाठी विभागीय Read More..

WhatsApp
वर्धन कारखान्याचा २७०१ रु दर जाहीर
वर्धन कारखान्याचा २७०१ रु दर जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 3 hrs 31 min 31 sec ago

खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अग्रो प्रोसेसिंग लि. कारखान्यात उसदराच्या चर्चेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व चेअरमन धैर्यशील कदम यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत २७०१ रुपये दर सर्वानुमते जाहीर करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर Read More..

WhatsApp
डोंगरानजीक उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले
डोंगरानजीक उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 6 hrs 26 sec ago

कराड : कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरानजीक असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याची तीन पिल्ले आढळून आले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्राणी मित्र सुरेश पवार यांना माहिती दिली. पवार यांनी वन विभागाला माहिती दिली असून घटनास्थळी Read More..

WhatsApp
पालिका निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी सज्ज व्हा : बावनकुळे
पालिका निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी सज्ज व्हा : बावनकुळे

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 14, 2022 03:53 PM

कराड ः सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे, पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला, पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे Read More..

WhatsApp
सिंगल बोअर बंदुकीने भेकर व चौसिंगा वन्यप्राणीची शिकार
सिंगल बोअर बंदुकीने भेकर व चौसिंगा वन्यप्राणीची शिकार

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 14, 2022 12:34 PM

ठोसेघर येथे ढेकर व चौशिंगाची शिकार केल्याप्रकरणी तिघांना वनविभागाने अटक केली आहे. नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर, व युवराज निमन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी, गोपनीय माहिती च्या आधारे उपवनसंरक्षक सातारा महादेव Read More..

WhatsApp
शॉर्टसर्किटमुळे 15 एकरातील ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान
शॉर्टसर्किटमुळे 15 एकरातील ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 07, 2022 04:06 PM

कराड तालुक्यातील चचेगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत तब्बल 15 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये चचेगाव मधील नऊ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील चचेगाव येथील देशपांडा Read More..

WhatsApp