Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / SOCIAL
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 12:23 PM

नागठाणे : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गालगत थांबलेल्या मालवाहक टेंपोला भरधाव वेगाने आलेल्या वॅगन-आर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील वयोवृद्ध दांपत्य ठार झाले.बुधवारी सकाळी ६ Read More..

WhatsApp
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 02:32 PM

वाई : पुणे बंगळूर महामार्गावर  पुण्याहून चिपळूणकडे जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने बस पलटी होऊन  सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. भुईंज (ता वाई) गावच्या हद्दीत आज दुपारी पुण्याहून चिपळूण कडे जाणाऱ्या खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला Read More..

WhatsApp
सातारा शहरात नागपंचमी उत्साहात साजरी
सातारा शहरात नागपंचमी उत्साहात साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 11:11 AM

सातारा : समृद्ध अधिवासाचे प्रतीक शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सातारा शहरातील महिलांनी मंगळवारी नागपंचमी उत्साहात साजरी केली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नाग पूजनाला बंदी असल्याने महिलांनी Read More..

WhatsApp
नागठाणे भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे
नागठाणे भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 08:51 AM

नागठाणे : काही दिवसांपूर्वीच सातारा तालुक्यातील भरतगाव येथे महामार्गालगतच बिबट्याने दर्शन देण्याची घटना घडली असतानाच सोमवारी पुन्हा भरतगाववाडी (ता.सातारा) येथे एका शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत Read More..

WhatsApp
विहे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
विहे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 07:51 AM

  विहे : थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती विहे, ता.पाटण येथे साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय Read More..

WhatsApp
अमृतवाडीचे कवी शशिकांत पार्टे यांचे पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक 
अमृतवाडीचे कवी शशिकांत पार्टे यांचे पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2022 04:42 PM

पाचवड : अमृतवाडी येथील ‘वृद्धामृत ‘कवितासंग्रह लिहिणारे कवी शाशिकांत पार्टे वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील अनेक विधायक कार्यात मग्न आहेत. स्वतःच्या पेन्शन मधून सत्पात्री दान करावे आणि त्यातून चांगले काम व्हावे यासाठी त्यांनी वृक्षारोपण ,अनाथासाठी काम Read More..

WhatsApp
शाहू कला मंदिरामध्ये चमकली पालिका कर्मचाऱ्यांची गुणवत्ता
शाहू कला मंदिरामध्ये चमकली पालिका कर्मचाऱ्यांची गुणवत्ता

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2022 03:19 PM

सातारा : सातारा पालिकेच्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्‍या विविध गुणदर्शन कार्यक्रमास सातारकरांनी उस्‍फुर्त प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने पालिका कर्मचाऱ्यांच्‍यासाठी विविध स्‍पर्धांचे देखील आयोजन करण्‍यात आले होते.  सातारा पालिकेचा सोमवारी वर्धापन Read More..

WhatsApp
पाटण येथे बॉबी विक्रेत्याचा खून
पाटण येथे बॉबी विक्रेत्याचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 31, 2022 06:01 AM

पाटण शहरानजीक संत निरंकार भवन शेजारी असणार्या इमारतीमध्ये गेली अनेक वर्ष भाड्याने राहत असलेल्या बाँबी विक्रेत्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे. गेली अनेक वर्ष पाटणसह परिसरात बाँबी विक्रीचा धंदा करणारा रमण तेवर उर्फ आण्णा याचा तो राहत Read More..

WhatsApp
रूचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी
रूचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 22, 2022 03:39 PM

साताऱ्याचे गेल्या अडीच वर्षांपासून जिल्ह्याच्या प्रशासनाची जवाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह दलाल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची वर्णी लागली आहे या संदर्भातील नवीन Read More..

WhatsApp
दरोडेखोरांची स्फोटके असलेली दुचाकी सापडली
दरोडेखोरांची स्फोटके असलेली दुचाकी सापडली

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 4 hrs 16 min 18 sec ago

कराड तालुक्यातील करवडी गावच्या हद्दीत एका दुचाकीमध्ये स्फोटके आढळून आली आहेत. सोमवारी गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दरोडेखोरांनी जिलेटीनच्या सहय्याने उडवण्याचा प्रयत्न केला होता. या दरोडेखोरांची ही दुचाकी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत Read More..

WhatsApp
चार वर्षांनी करपेवाडी खूनप्रकरणाचा उलगडा
चार वर्षांनी करपेवाडी खूनप्रकरणाचा उलगडा

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 19, 2022 06:17 AM

पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे सन 2019 साली बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी जंग जंग पछाडले होते. अखेर चार वर्षानंतर भाग्यश्री संतोष माने या विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश Read More..

WhatsApp
  पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळणार्‍या चोरट्यास अटक,  एटीएम फोडणार्‍या चोरट्यांवर कारवाई
पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळणार्‍या चोरट्यास अटक, एटीएम फोडणार्‍या चोरट्यांवर कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2022 04:39 AM

कराड ः एटीएम मशिन फोडणार्‍या चोरट्यांना रंगहाथ पकडले असून चोरट्यांनी पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार चोरट्यांपैकी तिघे जण फरार झाले असून एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. येथील गजानन हौसिंग Read More..

WhatsApp
कोयना धरण पाणीसाठ्यात 24 तासात 5 टीएमसीने वाढ
कोयना धरण पाणीसाठ्यात 24 तासात 5 टीएमसीने वाढ

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 16, 2022 05:09 AM

कोयना पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र पावसाचा जोर कायम असून चोवीस तासात धरणात 5.10 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धरणामध्ये 52.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात 61 हजार 108 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. आज सकाळी 8 वाजपेर्यंंत Read More..

WhatsApp
कोयना धरणाचा पाणीसाठा 24 तासात 4 टीएमसीने वाढला
कोयना धरणाचा पाणीसाठा 24 तासात 4 टीएमसीने वाढला

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 12, 2022 04:43 AM

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात 24 तासात 4 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्‍वर येथे जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून काही ठिकाणचे जनजीवन ठप्प झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत Read More..

WhatsApp
जयवंतराव भोसले पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
जयवंतराव भोसले पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2022 10:51 AM

कराड येथील सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दत्तात्रय पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच धनाजी जाधव यांची उपाध्यक्षपदी Read More..

WhatsApp
'कोयना'त एकाच दिवसात तीन टीएमसी पाणी वाढले
'कोयना'त एकाच दिवसात तीन टीएमसी पाणी वाढले

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 07, 2022 04:14 AM

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात नवजा, महाबळेश्‍वर या ठिकाणी 24 तासात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा 20.72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नवजा येथे सर्वाधिक 244 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चार दिवसांपासून Read More..

WhatsApp
 कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 06, 2022 05:22 AM

मुसळधार पावसाचे आगार असणार्‍या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. तसेच 8 जुलैपर्यंत हवमान खात्याने कोकणासह सातारा भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर असल्याने Read More..

WhatsApp
 कोयना धरणात 24 तासात 2 टीएमसी पाणीसाठा वाढला
कोयना धरणात 24 तासात 2 टीएमसी पाणीसाठा वाढला

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 05, 2022 05:36 AM

पाटण ः गत दोन आठवड्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये 24 तासात 2 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, महाबळेश्‍वर येथे पावसाचा जोर Read More..

WhatsApp
शामराव पाटील पतसंस्थेत अँड. उदयसिंह पाटील यांची एकहाती सत्ता : विरोधकांना झिरो
शामराव पाटील पतसंस्थेत अँड. उदयसिंह पाटील यांची एकहाती सत्ता : विरोधकांना झिरो

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 03, 2022 12:43 PM

कराड - उंडाळे येथील स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनलने विरोधी चुलते जयसिंगराव पाटील व चुलत बंधू आनंदराव उर्फ Read More..

WhatsApp
कृष्णा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आघाडीवर
कृष्णा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आघाडीवर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 02, 2022 07:10 AM

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने जीएसटी करापोटी २२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. केंद्र सरकारने लागू Read More..

WhatsApp