Jul 31, 2025

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / SOCIAL
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यामधील तीन व्यक्ती हद्दपार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यामधील तीन व्यक्ती हद्दपार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2024 02:37 PM

पाटण :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सध्या सर्वत्र सुरू आहे .या पार्श्वभूीवर पोलीस विभागाकडून पाटण तालुकयामधील 3 व्यक्तींना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्याबाबत वेगाने चौकशी करून हद्दपारीची कारवाई सुनिल गाढे, उपविभागीय दंडाधिकारी , Read More..

WhatsApp
पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2024 02:08 PM

कराड, दि. 4 ः अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या रेकॉर्डवरील संशयित आरोपीस कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा करणे, शांतता भंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद Read More..

WhatsApp
कराडच्या मंडई परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
कराडच्या मंडई परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 4 m 1 d 16 hrs 45 min 57 sec ago

कराड : येथील मंडई परिसरात शुक्रवारी सकाळी डी.वाय. एस. पी. अमोल ठाकूर यांच्या पथकाने एका कत्तलखान्यावर छापा टाकून कत्तलीसाठी आणलेले सुमारे 40 ते 50 जनावरे ताब्यात घेतली. याबाबत मिळालेली माहिती अशी कराड येथील मंडई परिसरात पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी 40 ते 50 जनावरे घेऊन Read More..

WhatsApp
जमिनीच्या वादातून एकाचा खून
जमिनीच्या वादातून एकाचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 28, 2024 09:12 AM

कराड : जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना कराड तालुक्यातील म्होप्रे गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तिघांवर कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा Read More..

WhatsApp
शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थित जानईदेवी पदयात्रापालखी सोहळा मार्गस्थ
शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थित जानईदेवी पदयात्रापालखी सोहळा मार्गस्थ

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 16, 2024 10:32 AM

जेजुरी : फुलांनी सजवलेला आकर्षक रथ, खांद्यावर पालखी घेऊन निघालेले मानकरी त्यातच आई जानाईचा उदो उदो, सदानंदाचा येळकोट गजर करीत तीर्थक्षेत्र जेजुरी तील ग्रामस्थांचा जनसमुदाय आपल्या जानाईदेवी पायी पदयात्रा सोहळ्यास जेजुरी गावाच्या सिमे लगत दौडज खिंडीत मार्गस्थ Read More..

WhatsApp
कराडमध्ये शनिवारी 'वॉक फॉर नेशन' मिनी मॅरेथॉन
कराडमध्ये शनिवारी 'वॉक फॉर नेशन' मिनी मॅरेथॉन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2024 05:38 PM

कराड : महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम राष्ट्र उभारणी मध्ये महिलांचे योगदान व राष्ट्राप्रती निष्ठा यासाठी उद्योगिनी फाउंडेशनच्यावतीने शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी सकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत दत्त चौक ते प्रीतीसंगम उद्यान अशी Walk For Natation हि Mini Marathon आयोजित केली आहे. या साठी कराड Read More..

WhatsApp
लोकसभा निवडणुकांचे बिगुल शनिवारी वाजणार, दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकांचे बिगुल शनिवारी वाजणार, दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2024 02:58 PM

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे Read More..

WhatsApp
मानधन वाढीमुळे पाटण तालुक्यातील पोलिस पाटील बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण
मानधन वाढीमुळे पाटण तालुक्यातील पोलिस पाटील बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2024 06:33 PM

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात भरीव वाढ झाली आहे. आता पोलीस पाटलांना महिन्याला Read More..

WhatsApp
विवाहितेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा खून
विवाहितेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2024 05:51 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 14 ः सैदापूर ता. कराड येथील अंबक वस्ती येथे विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. तर आई व भावावरही सपासप वार करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. Read More..

WhatsApp
पत्र्याचा आवाज का करतोस म्हणून सुपनेत एकाचा खून
पत्र्याचा आवाज का करतोस म्हणून सुपनेत एकाचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 12, 2024 08:35 PM

कराड, दि, 12 ः पत्र्याचा आवाज का करता असे म्हणून तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडाच्या दांडक्याने मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सागर दिनकर चव्हाण (वय 25, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा सध्या रा. सुपने, Read More..

WhatsApp
घरफोडी, चोऱ्यासारख्या गंभीर गुन्ह्यात 9 वर्षे फरार असलेल्या आरोपीस अटक
घरफोडी, चोऱ्यासारख्या गंभीर गुन्ह्यात 9 वर्षे फरार असलेल्या आरोपीस अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2024 01:31 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोडी, चोऱ्या सारखे गंभीर गुन्हे करून 9 वर्षे फरार असणाऱ्या आरोपीस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी कराड परिसरातून अटक केली. दिपक महादेव थोरात (मूळ रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या Read More..

WhatsApp
कालेटेक येथून चोरीस गेलेल्या स्टीलचा तीन तासात छडा
कालेटेक येथून चोरीस गेलेल्या स्टीलचा तीन तासात छडा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2024 12:40 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः कालेटेक ता. कराड येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टील चोरणाऱ्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण Read More..

WhatsApp
दुचाकी चोरणारे तीन अल्पवयीन मुले ताब्यात
दुचाकी चोरणारे तीन अल्पवयीन मुले ताब्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2024 06:35 PM

कराड, दि. 1 ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठवड्यापूर्वी चोरीस गेलेल्या तीन दुचाकी शोधण्यात कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रूपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत Read More..

WhatsApp
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2024 10:12 AM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात Read More..

WhatsApp
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकास सक्त मजुरी
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकास सक्त मजुरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 09:27 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 20 ः अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. प्रवीण Read More..

WhatsApp
 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणासाठी सरसावले डॉ. अतुलबाबा भोसले
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणासाठी सरसावले डॉ. अतुलबाबा भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 09:14 PM

कराड, ता. २० : भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत; राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्वसोयींनीयुक्त व अत्याधुनिक स्वरुपात उभारण्याची Read More..

WhatsApp
शिंदे सरकारचे मराठा आरक्षण विधेयक ही मराठा समाजाची फसवणूकच : पृथ्वीराज चव्हाण
शिंदे सरकारचे मराठा आरक्षण विधेयक ही मराठा समाजाची फसवणूकच : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 08:59 PM

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत सर्वांची एकवाक्यता असताना सुद्धा शिंदे सरकारने चर्चा होऊ दिली नाही. तसेच विरोधकांच्या एकाही प्रश्नाला सरकारने उत्तर दिले नाही. जरांगे पाटील यांची सगे-सोयरे अधिसूचनेबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने घेतली. तसेच जरांगे पाटील यांना Read More..

WhatsApp
दुचाकी चोरटा कराड डीबीच्या जाळ्यात
दुचाकी चोरटा कराड डीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 05:28 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 20 ः सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कराड शहर व परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सैदापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 लाख 30 हजार रूपये किमतीच्या चोरलेल्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या Read More..

WhatsApp
एमएसएमई उद्योगांनी संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले
एमएसएमई उद्योगांनी संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 12:46 PM

पुणे, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील Read More..

WhatsApp
 कराडच्या विकासासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून  ५० कोटींचा निधी मंजूर
कराडच्या विकासासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ५० कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 13, 2024 05:41 PM

कराड : कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराडच्या विकासासाठी ५० Read More..

WhatsApp