ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 10, 2024 04:53 PM
कराड येथील कोयना सहकारी बँकच्या प्रशासकिय कार्यालयचे उदघाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांच्या जयंतीदिनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 09, 2024 08:51 PM
कराड, दि. 9 ः मागील दहा दिवसापूर्वी कोयनावसाहत येथे महिला वाहतुक पोलीस कर्मचारी सोनम पाटील यांनी दुचाकीस्वार याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. या घटनेची वरिष्ठामार्फत सखोल चौकशी करावी. तसेच चौकशीअंती दोषी आढळलेस संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 09, 2024 11:51 AM
कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा, म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले सतत प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2024 09:35 PM
वडूज, दि. 8 ः राजाचे कुर्ले ता. खटाव ग्रामपंचायतशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता संबंधित ग्रामपंचायत चा ना हरकत दाखला आणि ग्रामसभा ठराव बोगस पणे सादर करून त्याच गावातील एका जमीन गटाचा बिगर शेती परवाना करणाऱ्या दोघांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 28, 2024 10:27 PM
कराड, दि. 28 ः येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीतील साहित्य दिवसा ढवळ्या गायब झाले असल्याची चर्चा कराड शहरात आहे. हे साहित्य गायब होऊन दहा दिवस झाले. मात्र याची साधी तक्रार सुद्धा कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली नाही. जर पोलीस चौकीतील साहित्य गायब होत असेल Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 28, 2024 01:49 PM
कराड केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व एकत्रीत आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंअंतर्गत समाविष्ट यादीतील आजाराच्या रूग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. मात्र या व्यतीरीक्त असलेल्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 25, 2024 05:19 PM
कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या कर्मचाऱ्याला केबिनमध्ये कोंडून केबिनला बाहेरून कुलूप लावल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी चौघांना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व 5 हजार 200 रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अण्णासाहेब Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 22, 2024 07:36 PM
कराड,दि. 22: दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील कामामुळे आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून दुरवर ट्राफिक झाले होते. याबाबत कराडचे पत्रकार अस्लम मुल्ला यांनी ट्राफिक समस्येची बातमी केली होती तसेच दक्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 11, 2024 03:37 PM
कराड, दि. 11 ः येथील कराड-कार्वे रस्त्यावर ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-कार्वे रस्त्यावर मंगळवारी दुपारी कार्वे बाजूकडून ट्रक कराडच्या दिशेने येत होता. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 07, 2024 03:11 PM
सातारा : डांबरी रस्ता चालत असेल तर सिमेंट रस्त्याचा हट्ट का? विकास पहात असताना तो शाश्वत कसा होईल याचा विचार करा. इकॉनॉमी पेक्षा इकॉलॉजी जास्त महत्त्वाची आहे, असे विचार राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी मांडले. पर्यावरण क्षेत्रात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 06, 2024 11:55 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 6 ः विरवडे ता. कराड येथील गणेश फाउड्री कारखान्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करून पोलिसांनी सहाजणांना अटक केले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अटक केलेल्या टोळीकडून दीड लाख रूपये किमतीचा चोरीस गेलेला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 30, 2024 06:55 PM
उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी मोट्या प्रमाणात गर्दी केली होती. उंब्रज गावामध्ये पहिल्यांदाच अशी घटनां घडल्यामुळे नागरिकांच्या वेगवेगळ्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 28, 2024 10:26 PM
कराड : इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराडातील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. पीडित युवतीने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 25, 2024 10:04 PM
पाटण/प्रतिनिधी प.पू.श्री. स्वामी गगनगिरी उर्फ श्री. गगनांनंद महाराज चँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत वैद्यकीय उपचार शिबीर आयोजित केले आहे याचा लाभ तालुक्यातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समुद्रानंद सिध्दस्थळ, समुद्रेश्वर मंदिर, मनोरी, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 6 m 7 hrs 15 min 39 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 21 ः कराड शहर परिसरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन गावटी पिस्टल, चार जिवंत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 18, 2024 09:02 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 18 ः घोगाव ता. कराड गावच्या हद्दीत अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या टेम्पोसह एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये 9 लाख 64 हजार 960 रूपये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 17, 2024 09:05 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा उंब्रज, दि. 17 ः मसूर ता. कराड येथील एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला उंब्रज व तळबीड पोलिसांनी शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पूलानजीक सापळा रचून जेरबंद केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 13, 2024 11:05 PM
कराड ः येथील बसस्थानकात सापडलेल्या चोरट्यांच्या टोळीशी आथक तडजोड करुन चोरट्यांना सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गत आठ दिवसांपुव या प्रकरणाला वाचा फुटली आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई झालेली नाही. वरिष्ठ पोलीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 11, 2024 07:12 PM
कराड, दि. 11 ः कराड शहर व परिसरात चोरी, दरोडा, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या एका रेकार्डवरील गुंडास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले. कुंदन जालींदर कराडकर (वय 27, रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर, ता. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 07, 2024 03:48 PM
पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील डफळवाडी येथील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे,वनविभागाच्या जमिनीतून रस्ता मिळणे इत्यादी मागणीसंदर्भात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्रावर एकूण 272 पुरुष व 223 स्त्रियांचे असे एकूण 595 मतदान Read More..