Sep 06, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / SOCIAL
अनोखे हिंदू मुस्लिम ऐक्य : बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय
अनोखे हिंदू मुस्लिम ऐक्य : बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 27, 2023 10:54 PM

कराड, दि. 27 ः आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने वाघेरी ता. कराड येथील मुस्लिम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नाही, असा निर्णय घेतल्याने समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला आहे. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता Read More..

WhatsApp
इंद्रधनुच्यावतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त टेंभू येथे आदरांजली
इंद्रधनुच्यावतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त टेंभू येथे आदरांजली

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 17, 2023 03:20 PM

कराड : थोर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कराड तालुक्यातील टेंभू या त्यांच्या जन्मगावी असणाऱ्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सातारा Read More..

WhatsApp
कराडला 18 रोजी राज्यस्तरीय मराठा अधिवेशन
कराडला 18 रोजी राज्यस्तरीय मराठा अधिवेशन

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 15, 2023 03:07 PM

कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 18 जून रोजी कराड येथे राज्यस्तरीय मराठा समाजाचे अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. सौ.वेणुताई चव्हाण सभागृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणाऱया या अधिवेशनाला 25 जिल्ह्यातील समन्वयक, अभ्यासक व व्यख्याते उपस्थीत रहाणार आहेत. Read More..

WhatsApp
राज्यातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : 21 जून पर्यंत स्वीकारणार अर्ज
राज्यातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : 21 जून पर्यंत स्वीकारणार अर्ज

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 13, 2023 02:16 PM

कराड, दि. 13 : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने राबवली जात असून विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांसाठी एकच अर्ज https://poly23.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर Read More..

WhatsApp
कराड - विद्यानगर येथे जमावाचा हॉटेलवर हल्ला
कराड - विद्यानगर येथे जमावाचा हॉटेलवर हल्ला

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 10, 2023 09:19 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि.10 : दारू न दिल्याचा राग मनात धरून जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यामध्ये जमावाने दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर व बाटल्यांनी हाॅटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. कराड-विटा रस्त्यावरील सैदापूर-विद्यानगर (ता. कराड) Read More..

WhatsApp
गुन्हेगार्‍यांच्या हालचालींवर विशेष लक्ष देणार
गुन्हेगार्‍यांच्या हालचालींवर विशेष लक्ष देणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 09, 2023 05:26 AM

कराड शहर व तालुक्यातील गुन्हेगारी घटना आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढे प्रस्थापित गुन्हेगारी टोळ्यांवर विषेश लक्ष देण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांना चाप Read More..

WhatsApp
कोयना धरणामध्ये पोहायला गेलेला युवक बेपत्ता
कोयना धरणामध्ये पोहायला गेलेला युवक बेपत्ता

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 06, 2023 09:27 PM

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने पोहायला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांसोबत कोयना धरणामध्ये पोहायला गेलेला गाडोखोप गावातील अर्जुन शरद कदम वय २२ या युवक धरणातील गाळमिश्रीत पाण्यात बेपत्ता झालेला आहे. मुलांबरोबर उन्हाच्या झळा कमी Read More..

WhatsApp
माझी वसुंधरा 3.0 अभियानात कराड पालिका राज्यात प्रथम
माझी वसुंधरा 3.0 अभियानात कराड पालिका राज्यात प्रथम

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 3 m 9 hrs 40 min 2 sec ago

राज्य शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात कराड पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कराडने इतर पालिकांमध्ये अव्वल ठरत ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानात राज्यात सर्वोत्तम Read More..

WhatsApp
पर्यावरणदिनानिमित्त वणवा थांबवा योजनेचा सोमवारी शुभारंभ
पर्यावरणदिनानिमित्त वणवा थांबवा योजनेचा सोमवारी शुभारंभ

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 03, 2023 08:24 PM

कराड, दि. 3 ः जागतीक पर्यावरणदिनानिमित्त श्वास फाउडेशन इंडिया संचलित ‘श्वासपर्यावरण' या समाजसेवी संस्थेतर्फे 'वणवा थांबवा' या योजनेचा शुभारंभ होत आहे. ढेबेवाडी-भोसगांव येथे सोमवारी (दि. 5) वनविभागाच्या गेस्ट हाऊस व बटरफ्लाय गार्डन मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात Read More..

WhatsApp
प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर
प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 01, 2023 02:02 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अत्यंत महत्त्वाची माहिती देत दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.  Read More..

WhatsApp
पुन्हा नोटबंदी? 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश; बँकांमध्ये नोटा बदलून घ्या
पुन्हा नोटबंदी? 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश; बँकांमध्ये नोटा बदलून घ्या

By ऑनलाइन मुक्तगिरी May 19, 2023 09:09 PM

दोन हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI  अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत.  30 सप्टेंबरपर्यंतच  2 हजार रुपयांच्या नोटा चलनात असणार आहेत.  Read More..

WhatsApp
शेततळ्यात बुडून महिलेसह दोन बालिकेचा मृत्यू
शेततळ्यात बुडून महिलेसह दोन बालिकेचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी May 16, 2023 02:54 PM

कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या तिघे जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली रागिणी रामचंद्र खडतरे वय ४, वैष्णवी गणेश खडतरे वय १५, शोभा नितीन घोडके वय ३२ अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून Read More..

WhatsApp
धोंडेवाडी स्वामी समर्थ केंद्रात शनिवारी वधू-वर परिचय मेळावा व रक्तदान शिबिर
धोंडेवाडी स्वामी समर्थ केंद्रात शनिवारी वधू-वर परिचय मेळावा व रक्तदान शिबिर

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 4 m 14 hrs 47 min 44 sec ago

मुक्तागिरी वृत्तसेवा, वाठार : धोंडेवाडी ता.कराड येथे वधूवर परिचय मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धोंडेवाडी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा धोंडेवाडी यांच्यावतीने सर्व जाती धर्मिय वधू वर परिचय मेळावा व रक्तदान Read More..

WhatsApp
 भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विक्रम पावसकर
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विक्रम पावसकर

By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2023 05:18 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि 3 ः हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष, प्रखर हिंदुतत्वावादी विक्रम पावसकर यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी ही निवड जाहीर केली असून या निवडीमुळे Read More..

WhatsApp
प्रशांत पाटील यांची पोलिस उपनिरीक्षपदी निवड
प्रशांत पाटील यांची पोलिस उपनिरीक्षपदी निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2023 11:49 AM

कराड शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. प्रशांत पाटील यांचे मुळगाव तांबवे असुन त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतेच शिक्षण आरेवाडीतुन तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तांबवेतील स्वातंत्र्य सैनिक आण्णा बाळा Read More..

WhatsApp
लाकडी दांडक्याने मारहाण करून मुलाने केला जन्मदात्याचा खून
लाकडी दांडक्याने मारहाण करून मुलाने केला जन्मदात्याचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2023 12:14 PM

कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथे मुलाने बापास लाकडी दांडक्याने मारले. यामध्ये बापाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत संजय शामराव सरगडे वय 53, रा. कोपर्डे ता. कराड यांनी कराड तालुका Read More..

WhatsApp
उंब्रज-कालगांवच्या टोळी प्रमुखासह ६ जणांवर मोक्का
उंब्रज-कालगांवच्या टोळी प्रमुखासह ६ जणांवर मोक्का

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 11, 2023 07:40 PM

सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाणेत खुन, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म ॲक्ट, अशा Read More..

WhatsApp
कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू नये : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू नये : आ. पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 08, 2023 09:20 PM

कराड : मी सहकारातील निवडणुकीत सहसा सहभाग घेत नाही. परंतु राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले. यामुळे सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती डोकावू पाहत आहेत. केंद्र व राज्याची चौकशी यंत्रणा राजकीय नेत्यांना त्रास देत आहेत. यातून सहकारी क्षेत्रात त्यांना सत्ता घ्यायची आहे. हा Read More..

WhatsApp
 टोळक्याकडून युवकाच्या मानेवर कोयत्याने वार
टोळक्याकडून युवकाच्या मानेवर कोयत्याने वार

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 5 m 3 hrs 58 min 56 sec ago

सातारा : सातारा शहरातील शेटे चौक येथे वर्दळीने गजबजलेल्या रस्त्यावर चार ते पाच युवकांनी एका युवकाचा थरारक पाठलाग करून त्याच्या मानेवर कोयत्याने वार केले. हा युवक रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता. ही खळबळजनक घटना बुधवार दि. ५ रात्री सव्वाआठच्या सुमारास Read More..

WhatsApp
कराडच्या विठामाता विद्यालयाची श्रावणी पाटील राज्यात प्रथम
कराडच्या विठामाता विद्यालयाची श्रावणी पाटील राज्यात प्रथम

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 5 m 1 d 14 hrs 23 min 40 sec ago

कराड येथील श्री शिवाजी शिक्षणसंस्था ट्रस्ट, कराडच्या विठामाता विद्यालयातील श्रावणी प्रकाश पाटील हीने राज्यस्तरीय संस्कृत प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. कवीकुलगुरू कालिदास विद्यापीठ, नागपूर यांच्या वत्तीने यावर्षी ही परिक्षा Read More..

WhatsApp