ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2025 02:42 PM
उंब्रजच्या विकासाचा ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुचर्चित उंब्रज उड्डाणपुलाच्या १०८ कोटींच्या निविदेची घोषणा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उंब्रजकरांचे स्वप्न साकार झाले असून, गावात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 25, 2025 06:54 PM
नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 24, 2025 08:41 PM
फलटण : फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २९ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षकाकडून अत्याचार व अन्य एकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार फलटण शहरात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 20, 2025 12:14 PM
मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 19 ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसंवतीगृहाचे समोर तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 30, 2025 11:56 AM
पाटण दि. ३० : कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्येला सहा किलोमीटर अंतरावर कोयना धरणापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 10 m 10 hrs 34 min 7 sec ago
ढेबेवाडी : माथाडी कामगारांचे भाग्यविधाते मराठा आरक्षण मागणीचे जनक (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी (ता.२५) नवीमुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 10 m 11 hrs 17 min 27 sec ago
कराड : येथील कलावंत विठ्ठल धर्माधिकारी यांची भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघ (शिवणे-धायरी दक्षिण मंडल) सांस्कृतिक सेलच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 10 m 11 hrs 32 min 42 sec ago
कडेगाव, ता. २२ : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यास २०२४-२५ या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३२८० रुपये अंतिम दर जाहीर करण्यात येत आहे. कारखान्याने आतापर्यंत गळितास आलेल्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे. आणखी प्रतिटन ८० रुपये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 14, 2025 05:19 PM
मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 14 ः कराड शहर परिसरातील मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका येथे झालेल्या घरफोडीतील संशयितास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 28, 2025 10:14 PM
वडूज / प्रतिनिधी सातारा रहिमतपूर मार्गे वडूज कडे येणाऱ्या एसटी बसचा नायकाची वाडी फाट्या जवळ अपघात झाला . या अपघातात चालक भोसले व वाहक माने यांच्यासह चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर वडूज आगाराचे आगार प्रमुख प्रताप पाटील , वाहतूक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 06, 2025 04:08 PM
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी कराड सारखा पारदर्शक उड्डाणपूल व्हावा म्हणून ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक गेली अनेक वर्ष प्रयत्न करत होते. परंतु त्यांना हा ब्रिज होईल अशी अपेक्षा राहिली नव्हती. आमदार मनोजदादा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 27, 2025 09:15 PM
कराड : – कराड शहरातील कार्वे नाका परिसरातील पोस्टल कॉलनीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री कराड शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत माजी नगरसेवक गजेंद्र खाशाबा कांबळे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 05, 2025 06:12 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा मुंबई, दि. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 2 m 12 hrs 11 min 19 sec ago
कराड ः कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कराड डीवायएसपी कार्यालय व तळबीड पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 14, 2025 06:25 PM
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ता. कराड गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 06, 2025 08:21 PM
कराड, ः चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव ता.वाळवा येथील युवकास सात जणांनी अपहरण करून लोखंडी पाईप, दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2025 10:21 PM
ठाणे :ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांची निवड राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2025 01:53 PM
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यांमध्ये 19 टक्के मतदान झाले तर दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी 43 टक्के मतदान झाले आहे. एकूण 99 केंद्रांवर 32 हजार 205 मतदार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 26, 2025 10:46 PM
कराड शहरासह तालुक्यात आयपीएलच्या सट्टेखोरांचा सुळसुळाट दैनिक मुक्तागिरीने प्रकाशझोतात आणल्यानंतर कराड शहर पोलिसांनी ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. आरोपींकडून या गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2025 11:43 PM
कराड नगरपालिका परिसरात सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला. या छाप्यात एका अधिकाऱ्यांसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा माहिती नोंद Read More..