Aug 09, 2022

ब्रेकिंग न्युज


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे बुजवा  
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे बुजवा  

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2022 07:52 PM

सातारा : सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने भरण्यात यावेत अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सातारा पालिकेकडे केली आहे. हे मागण्यांचे निवेदन सातारा पालिकेच्या Read More..

WhatsApp
सलग दुसऱ्या दिवशीही सातारा वाई महामार्गावर मुसळधार पाऊस
सलग दुसऱ्या दिवशीही सातारा वाई महामार्गावर मुसळधार पाऊस

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2022 07:39 PM

सातारा : सातारा, वाई शहराला, पुणे सातारा महामार्गाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज गुरुवारी दुपारनंतर वातावरणात  बदल होत दुपारनंतर  पावसाला जोरदार सुरुवात झाली. मेघगर्जनेसह मोठा मुसळधार झाला. यामुळे महामार्गावर, उड्डाणपुलावर आणि सखल भागात Read More..

WhatsApp
व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्र भक्ती : किशोर काळोखे
व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्र भक्ती : किशोर काळोखे

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2022 07:22 PM

सोनवडी : तारुण्यात असलेली उर्मी आणि ऊर्जा याचे रूपांतर राष्ट्रभक्तीत करायची असेल तर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा आपले हितरक्षण करते.स्वतः वरचे व देशाचे प्रेम ही भक्ती जोपासायची असेल तर व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती होय हे लक्षात घेणे असे मत परिवर्तन व्यसनमुक्ती Read More..

WhatsApp
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 09:35 PM

सातारा : सातारा जिल्ह्यात पुनर्वसनाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या असंख्य खातेदारांचे अद्यापही पूर्णतः पुनर्वसन झालेले नाही. या पुनर्वसन प्रक्रियेची येत्या आठ दिवसात माहिती घेऊन त्या खातेदारांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याची Read More..

WhatsApp
जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार उत्साहात संपन्न
जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार उत्साहात संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 08:43 PM

लोणंद : संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी येथीय वाहणाऱ्या ओढ्यात पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत Read More..

WhatsApp
सातारा जिल्ह्यात आधार कार्ड व निवडणूक ओळख पत्र जोडणे सक्तीचे 
सातारा जिल्ह्यात आधार कार्ड व निवडणूक ओळख पत्र जोडणे सक्तीचे 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 07:20 PM

सातारा : सातारा जिल्ह्यात 25 लाख 73 हजार 30 मतदार असून या मतदारांचा निवडणूक ओळखपत्र व आधार कार्डाचा लिंकिंग कार्यक्रम एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. यासाठी मतदारांनी छापील नमुना अर्ज नंबर 6 भरून तो मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे आवाहन Read More..

WhatsApp
लो. टिळकांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला भगवद्गीतेतील कर्मयोगाचा आधार : कुलकर्णी
लो. टिळकांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला भगवद्गीतेतील कर्मयोगाचा आधार : कुलकर्णी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 07:02 PM

सातारा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना वयाच्या १६ व्या वर्षी भगवद् गीता हाती लागली होती. तेव्हापासून मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा भगवद् गीतेवरील टीका ग्रंथ लिहून होईपर्यंत लोकमान्यांनी गीतेचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय Read More..

WhatsApp
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 05:53 PM

नागठाणे : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गालगत थांबलेल्या मालवाहक टेंपोला भरधाव वेगाने आलेल्या वॅगन-आर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील वयोवृद्ध दांपत्य ठार झाले.बुधवारी सकाळी ६ Read More..

WhatsApp
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 08:02 PM

वाई : पुणे बंगळूर महामार्गावर  पुण्याहून चिपळूणकडे जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने बस पलटी होऊन  सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. भुईंज (ता वाई) गावच्या हद्दीत आज दुपारी पुण्याहून चिपळूण कडे जाणाऱ्या खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला Read More..

WhatsApp
दुचाकी स्विप्ट अपघातात तिघांवर काळाचा घाला
दुचाकी स्विप्ट अपघातात तिघांवर काळाचा घाला

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 06:57 PM

दहिवडी : सातारा - पंढरपुर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दि.२ रोजी दुचाकी व स्विप्ट कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक चिमुरडा मात्र आश्चर्यकारकरित्या Read More..

WhatsApp
सातारा शहरात नागपंचमी उत्साहात साजरी
सातारा शहरात नागपंचमी उत्साहात साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 04:41 PM

सातारा : समृद्ध अधिवासाचे प्रतीक शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सातारा शहरातील महिलांनी मंगळवारी नागपंचमी उत्साहात साजरी केली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नाग पूजनाला बंदी असल्याने महिलांनी Read More..

WhatsApp
नागठाणे भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे
नागठाणे भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 02:21 PM

नागठाणे : काही दिवसांपूर्वीच सातारा तालुक्यातील भरतगाव येथे महामार्गालगतच बिबट्याने दर्शन देण्याची घटना घडली असतानाच सोमवारी पुन्हा भरतगाववाडी (ता.सातारा) येथे एका शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत Read More..

WhatsApp
विहे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
विहे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 01:21 PM

  विहे : थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती विहे, ता.पाटण येथे साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय Read More..

WhatsApp
अमृतवाडीचे कवी शशिकांत पार्टे यांचे पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक 
अमृतवाडीचे कवी शशिकांत पार्टे यांचे पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2022 10:12 PM

पाचवड : अमृतवाडी येथील ‘वृद्धामृत ‘कवितासंग्रह लिहिणारे कवी शाशिकांत पार्टे वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील अनेक विधायक कार्यात मग्न आहेत. स्वतःच्या पेन्शन मधून सत्पात्री दान करावे आणि त्यातून चांगले काम व्हावे यासाठी त्यांनी वृक्षारोपण ,अनाथासाठी काम Read More..

WhatsApp
साताऱ्यात पोवई नाक्यावर शिवसेनेची निदर्शने
साताऱ्यात पोवई नाक्यावर शिवसेनेची निदर्शने

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2022 09:47 PM

सातारा  : महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणी च्या वतीने निषेध करण्यात आला . शिवसैनिकांनी सोमवारी पोवई नाक्यावर Read More..

WhatsApp
शाहू कला मंदिरामध्ये चमकली पालिका कर्मचाऱ्यांची गुणवत्ता
शाहू कला मंदिरामध्ये चमकली पालिका कर्मचाऱ्यांची गुणवत्ता

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2022 08:49 PM

सातारा : सातारा पालिकेच्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्‍या विविध गुणदर्शन कार्यक्रमास सातारकरांनी उस्‍फुर्त प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने पालिका कर्मचाऱ्यांच्‍यासाठी विविध स्‍पर्धांचे देखील आयोजन करण्‍यात आले होते.  सातारा पालिकेचा सोमवारी वर्धापन Read More..

WhatsApp
पाटण येथे बॉबी विक्रेत्याचा खून
पाटण येथे बॉबी विक्रेत्याचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 31, 2022 11:31 AM

पाटण शहरानजीक संत निरंकार भवन शेजारी असणार्या इमारतीमध्ये गेली अनेक वर्ष भाड्याने राहत असलेल्या बाँबी विक्रेत्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे. गेली अनेक वर्ष पाटणसह परिसरात बाँबी विक्रीचा धंदा करणारा रमण तेवर उर्फ आण्णा याचा तो राहत Read More..

WhatsApp
रूचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी
रूचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 22, 2022 09:09 PM

साताऱ्याचे गेल्या अडीच वर्षांपासून जिल्ह्याच्या प्रशासनाची जवाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह दलाल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची वर्णी लागली आहे या संदर्भातील नवीन Read More..

WhatsApp
दरोडेखोरांची स्फोटके असलेली दुचाकी सापडली
दरोडेखोरांची स्फोटके असलेली दुचाकी सापडली

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 21, 2022 04:25 PM

कराड तालुक्यातील करवडी गावच्या हद्दीत एका दुचाकीमध्ये स्फोटके आढळून आली आहेत. सोमवारी गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दरोडेखोरांनी जिलेटीनच्या सहय्याने उडवण्याचा प्रयत्न केला होता. या दरोडेखोरांची ही दुचाकी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत Read More..

WhatsApp
चार वर्षांनी करपेवाडी खूनप्रकरणाचा उलगडा
चार वर्षांनी करपेवाडी खूनप्रकरणाचा उलगडा

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 19, 2022 11:47 AM

पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे सन 2019 साली बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी जंग जंग पछाडले होते. अखेर चार वर्षानंतर भाग्यश्री संतोष माने या विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश Read More..

WhatsApp