WEB | PRINT | TV
Nov 29, 2020

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / POLITICS
मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस- मुख्यमंत्री
मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस- मुख्यमंत्री

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 23, 2020 08:42 PM

पुणे : डिसेंबर पर्यंत लस मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिलीय. चार महिने आपल्याला असेच काढावे लागतील. लस काही एकाच वेळेला सर्वांना मिळेल असेही नाही. त्यामुळे मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. Read More..

WhatsApp
आ. रोहितदादा पवार विचार मंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी विक्रम मोहिते
आ. रोहितदादा पवार विचार मंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी विक्रम मोहिते

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 05:50 PM

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.  या निवडीबद्दल विक्रम मोहिते याचा आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती Read More..

WhatsApp
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 20, 2020 10:38 AM

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रकृती आणखीन खालावलीय. आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसापर्यंत संक्रमण पोहचल्यानंतर त्यांची तब्येत अधिकच खराब झालीय. गेल्या १० ऑगस्टपासून ते Read More..

WhatsApp
दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास होणार नाही अशी आशा : शरद पवार
दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास होणार नाही अशी आशा : शरद पवार

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 20, 2020 10:23 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरु करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल Read More..

WhatsApp
सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय
सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2020 10:54 PM

नवी दिल्ली : नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील तरुण-तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार Read More..

WhatsApp
खा. संजय राऊत यांच्या डॉक्टरांबद्दल वक्तव्याचा भाजपकडून निषेध
खा. संजय राऊत यांच्या डॉक्टरांबद्दल वक्तव्याचा भाजपकडून निषेध

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 18, 2020 05:01 PM

सातारा : खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी Read More..

WhatsApp
देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2020 05:45 PM

नवी दिल्ली : भारतात मुलींच्या विवाहासाठी योग्य वय १८ वर्ष तर मुलांसाठी २१ वर्ष असणं बंधनकारक होतं. पण आता देशात लग्नासाठी मुलींचं वय १८ वर्षांवरून २१ वर्ष करण्यात येवू शकतं. त्यामुळे देशातील मुलींच्या जीवनात अनेक बदल होवू शकतात. भारत सरकारकडून मुलींच्या Read More..

WhatsApp
अंबवडे सोसायटी अध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची बिनविरोध निवड
अंबवडे सोसायटी अध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 05:39 PM

निमसोड : अंबवडे, ता. खटाव येथील वि.का.स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गावातील आ. प्रभाकर घार्गे यांचे समर्थक युवा कार्यकर्ते दत्तात्रय प्रल्हाद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कुंडलिक पवार यांना संधी देण्यात आली आहे.यापूर्वीचे अध्यक्ष Read More..

WhatsApp
सचिन पायलट गटाची 'घरवापसी', पण काँग्रेसच्या अडचणींत वाढ
सचिन पायलट गटाची 'घरवापसी', पण काँग्रेसच्या अडचणींत वाढ

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 12:05 PM

जयपूर : गेल्या महिन्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवून उपमुख्यमंत्रिपद तसंच राजस्थान प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद गमावणारे सचिन पायलट यांना एकाकी पडल्यामुळं नमतं घ्यावं लागलं. सर्व समर्थक बंडखोर आमदार पायलट यांना सोडून Read More..

WhatsApp
‘रिपाइं’ आठवले गटाच्या फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे यांची बिनविरोध निवड
‘रिपाइं’ आठवले गटाच्या फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 03:06 PM

फलटण : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) फलटण तालुक्यातील नूतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, यामध्ये ‘रिपाइं’ आठवले गट फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे व फलटण शहराध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच फलटण शहर युथ Read More..

WhatsApp